Hasyajatra bts | सचिन गोस्वामी घेतायेत स्किटची Rehearsal | Sony Marathi
2022-06-01 11 Dailymotion
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे लेखक सचिन गोस्वामी कलाकारांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात. प्रत्येक स्किट आधी स्वता परफॉर्म करून दाखवतात. पाहूया Rehearsal दरम्यानचा हा BTS व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale